Widgets Magazine
Widgets Magazine

‘रॉक ऑन २’ चा ट्रेलर रिलीज

मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 (15:49 IST)

rock on

अभिनेत्री आणि फरहान अख्तर यांच्या ‘रॉक ऑन २ ’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. येत्या ११ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. याआधीच्या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘रॉक ऑन’ या २००८ मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या ट्रेलरमध्ये गायक बनण्यासाठीचा श्रद्धाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. श्रद्धा कपूर वगळता यात जवळपास सर्व स्टार कास्ट ‘रॉक ऑन’ मधीलच आहे. यात फरहान अख्तरसह अर्जुन रामपाल, प्राची देसाई या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

ऐ दिल है मुश्किल चा पहिला रिव्यू

दिवाळीत रिलीज होणारी ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाचा पहिला रिव्यू आला आहे. ऋषी कपूरने याची ...

news

आमिरने रिलीज केला ‘दंगल’चा ट्रेलर

नुकताच अभिनेता आमिर खान या बहुचर्चित ‘दंगल’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

news

अरबाज- मलाइका का घेतं नाहीये घटस्फोट?

कधी काळी आदर्श जोडी म्हणून ओळखली जाणारी अरबाज आणि मलाइका यांच्या वाद एवढे वाढले की मलाइका ...

news

कपिल शर्माच्या शोमध्ये गुत्थी अर्थात सुनिल ग्रोवरचा नवीन अवतार

बघा कपिल शर्माच्या शोमध्ये गुत्थी अर्थात सुनिल ग्रोवरचा नवीन अवतार

Widgets Magazine