Widgets Magazine
Widgets Magazine

सलमानविरूद्ध खटल्याची अंतिम सुनावणी मार्चपासून

जोधपूर- विरूद्धच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी एक मार्चपासून सुरू होईल, असे त्याच्या वकिलाने सांगितले आहे. गेल्या 27 तारखेच्या सुनावणीमध्ये सलमान खानने तो निर्दोष असल्याचे सांगितले होते. शिवाय आपण आ‍णखी पुरावेही सादर करू अशी माहिती त्याने न्यायालयासमोर दिली आहे.
 
सुरक्षेच्या कारणामुळे आपण बाहेर जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे शिकारीला जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्याचे म्हणणे होते.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

जॉली एलएलबी 2 ने आतापर्यंत 62.5 कोटींचा गल्ला जमवला

अक्षय कुमारचा चित्रपट जॉली एलएलबी 2 ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर ...

news

आतापर्यंत 20 कोटींहून अधिक जणांनी ‘धीरे धीरे’ चा व्हिडीओ पाहिला

बॉलिवूड रॅपर हनी सिंहचं सुपरहिट गाणं ‘धीरे धीरे’ने यू ट्यूबवर अक्षरश: धुमाकळ घातला आहे. ...

news

प्रियांका आणणार लहानग्यांसाठी चित्रपट!

प्रियांका चोप्राने आता लहान मुलांचे मनोरंजन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका पर्पल ...

news

तैमूर दोघांसारखा दिसतो - करिना कपूर

माझ्या आयुष्यातील आनंददायी क्षणांना सुरुवात झाली असून, सैफ आणि मी नव्याने अनुभव घेत आहोत. ...

Widgets Magazine