testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लवकरच 'भारत'च्या शूटिंग सुरुवात

Last Modified मंगळवार, 17 एप्रिल 2018 (09:45 IST)

'रेस 3' या चित्रपटाचे शूटिंग आटपल्यानंतर आता सलमान खान लवकरच 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. नुकताच 'भारत' चित्रपटाच्या निर्मात्यांनी या आगामी चित्रपटच्या मुहुर्ताची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

'सुल्तान','टायगर झिंदा है' नंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक 'अली अब्बास जफर' ही जोडी बॉक्सऑफिसवर आता 300 कोटीची कमाई करण्याची हॅट्रिकच्या तयारीत आहे.

पुढील वर्षी म्हणजेच 2019 च्या ईदला 'भारत' हा सिनेमा येणार आहे. भारत चित्रपटातील इतर कलाकारांची नावं अजूनही गुलदस्त्यामध्ये आहेत. 'ऑड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. 'भारत' या चित्रपटाला भारत- पाकिस्तान फाळणीची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटाची कथा देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार्‍या एका मुलाच्या जिद्दीची कथा आहे.यावर अधिक वाचा :

रिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत

national news
अभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...

आयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग

national news
'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...

‘राझी’चा ट्रेलर प्रदर्शित

national news
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...

माणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..

national news
माणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,

राधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'

national news
छोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...