Widgets Magazine
Widgets Magazine

‘भूमी’ चे पोस्टर प्रदर्शित

सोमवार, 31 जुलै 2017 (08:46 IST)

‘भूमी’ या चित्रपटातून संजय दत्त बॉलिवूडमध्ये कमबॅक करतआहे. या चित्रपटाचा पोस्टर शनिवारी प्रदर्शित झाला. उमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात संजूबाबा कारागृहातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच पडद्यावर भूमिका साकारणार आहे. आधीच्या पोस्टरमध्ये त्याचा पूर्ण चेहरा दाखवण्यात आला नव्हता. मात्र या दुसऱ्या पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला संजय दत्तचा पूर्ण चेहरा पाहायला मिळतोय. या पोस्टरमध्ये संजय दत्तची भेदक नजर विशेष लक्ष वेधून घेते. यावर्षी २२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात संजूबाबा एका मुलीच्या पित्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात संजयसोबत आदिती राव हैदरी स्क्रीन शेअर करणार आहे. 

sanjay datta bhoomiWidgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

आता प्रियांका माधुरीच्या जीवनावर विनोदी मालिका बनवणार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेच्या ‘एबीसी’ नेटवर्कसाठी ती एक विनोदी मालिका तयार करणार ...

news

लवकरच “द कपिल शर्मा शो’बंद होणार

“द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होण्याची चिन्हे आहेत. सोनी चॅनल आता कपिल शर्मासोबत ...

news

बाहुबली आणि रोहित शेट्टीत गोलमाल !

अशी बातमी पसरली होती की रोहित शेट्टी बाहुबली फेम प्रभास याच्यासोबत एक चित्रपट तयार करणार ...

news

अभिनेता इंदर कुमारचे निधन

अभिनेता इंदर कुमारचे (४३) हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे. मुंबईतील अंधेरीतल्या राहत्या ...

Widgets Magazine