रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (14:04 IST)

सैफच्याच्या मुलीच्या मुविचे पोस्टर रिलीज

अभिनेता सैफ अली खानची मुलगी  सारा अली खान बॉलिवूडमध्ये जोरदार प्रवेश करणार आहे. या एन्ट्री साठी ती  अभिनेता सुशात सिंह राजपूत सोबत असणार आहे. या दोघांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘केदारनाथ’ सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.तर या पोस्टर मध्ये नावाप्रमाणे सर्व काही दिसत आहेत  हिमालय तर सोबत अनेक उंच  डोंगर, प्रमुख  मंदिरे भगवान  शिवशंकराची मूर्ती या पोस्टरवर दिसून येत आहे. दोन प्रेमींचे चेहरे काळ्या शेडमध्ये दिसतात. दिग्दर्शक अभिषेक कपूरने हे पोस्टर सोशल मीडियावरुन रिलीज केले आहे. आधीच साराच्या हॉट नेस वरून ती प्रसिद्ध झाली आहे आता या फिल्म मुळे ती पुन्हा चर्चेत येणार आहे.