testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सतीश कौशिक यांनी तब्बल 25 किलो वजन घटविले

Last Modified मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (17:08 IST)

बॉलिवूडमधील

अभिनेते
आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी तब्बल 25 किलो वजन घटविले आहे. वजन घटवल्यानंतरचे सतीश कौशिक यांचे नवीन
फोटो
सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याआधी वाढत्या वजनामुळे चालणं-फिरणं अगदीच कठीण झाले होते.
विशेष म्हणजे व्यायाम किंवा कोणत्याही कसरतीविना त्यांनी आपले 25 किलो वजन घटवलं आहे.

वजन घटवण्यासाठी सतीश कौशिक यांनी अमेरिकेतील डॉक्टरक्रिश्चियशन मिडिलटन यांची मदत घेतली होती. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सतीश यांनी chirothin औषधाचं सेवन केले होते. या औषधाच्या सात थेंबांचं ते नियमित सात तासांमध्ये सेवन त्यांनी केले. यानंतर सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी पाच हजार कॅलरीचा खुराक
घेतला. तिस-या दिवसापासून 39 दिवसापर्यंत त्यांनी औषधाचे पाच थेंब घेण्यास सुरुवात केली. सकाळच्या
न्याहरीमध्ये ते बिनसाखरेचा चहा प्यायचे. यानंतर दिवसात 100 ते 120 ग्रॅम प्रोटीन्स ( चिकन, चीज ) आणि 100 ग्रॅम भाज्या खायचे. शाकाहारात
ब्रोकलीचे प्रमाण सर्वाधिक असायचे. शिवाय आहारात सफरचंदाचाही समावेश असायचा.
दुपारच्या
आणि रात्रीच्या जेवणात जवळपास 14 ते 16 तासांचे अंतर असायचे, भूक लागली तर कच्च्या भाज्या खायचो, असे सतीश यांनी सांगितले.यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...