testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सनसेट सोबत कतरिनाने शेअर केला फोटो

katrina kaif
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतंच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना कैफ एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्री कतरिना कैफने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सिंपल आणि सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना कतरिनाने केवळ सनसेट असंच लिहिलं आहे. कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोत अभिनेत्री आणि सनसेट दोन्हीही खूपच सुंदर दिसत आहेत. त्यामुळे युजर्सही गोंधळून जात आहेत की पहिल्यांदा नेमकं कुणाला पाहावं. हा फोटो पाहता असं दिसत आहे की कतरिनाने एक्सरसाइज नंतर हा फोटो काढला आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच आमिर खानच्या आगामी ' ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात फातिमा सना शेख आणि अमिताभ बच्चन
यांच्याही भूमिका आहेत. यासोबतच कतरिना सध्या शाहरुख खानच्या 'झिरो' या सिनिमेसाठी ही शूटिंग करत आहे. हा सिनेमा या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे.


यावर अधिक वाचा :

जान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी

national news
जान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...

सोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम

national news
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे ...

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग

national news
‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर ...

'शुभ लग्न सावधान'चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा

national news
लग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच ! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या ...

वाद नको, सलमानने सिनेमाचे नाव बदलले

national news
सलमान खान आपल्या होम प्रोडक्शनच्या बॅनर खाली 'लवरात्री' सिनेमा करत आहे. या सिनेमाच्या ...