testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अभिनेता अभिषेक बच्चनचे ट्विटर अकाऊंट हॅक

abhishekh
Last Modified गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (09:43 IST)
अभिनेता अभिषेक बच्चनचे ट्विटर अकाऊंट प्रो पाकिस्तानी तुर्की सायबरने हॅक केले. त्याचबरोबर त्यावरून तुर्की आणि इंग्रजीमध्ये ट्वीट केले. त्यावर तुर्कीचा झेंडा देखील लावण्यात आला. त्यावरचे JuniorBachchan हे
नाव बदलून JuniorBachchana असे करण्यात आले. यापूर्वी अनुपम खेर, राज्यपाल किरण बेदी, भाजपा महासचिव राम माधव, राज्यसभा सदस्य स्वप्न दासगुप्ता यांचेही ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहेत.

यावर ट्विटरने ऑफिशियल पोस्ट करून सांगितले की, आमची टीम या इशूवर काम करत आहे. समस्या सुटल्यानंतर अकाऊंट होल्डरला थेट कळवण्यात येईल. तोपर्यंत अननोन अकाऊंटवरुन येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.त्याचबरोबर ट्विटरने सर्व अकाऊंट धारकांना सुचित केले आहे की, तुमच्या डिरेक्ट मेसेजमध्ये येणारी कोणतीही लिंक ओपन करु नका. त्या कितीही खऱ्या वाटल्या तरी. ह्याच माध्यमातून हॅकर्स अकाऊंट हॅक करतात. हा मेसेज सर्वांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन ट्विटरद्वारे करण्यात आले आहे.यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...