testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

beyond the clouds

शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या सिनेमात ईशानने धोबी घाटमधील एका मुलाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ट्रेलरवरून सिनेमाची कथा मुंबई शहरात फिरणारी आहे हे स्पष्ट दिसते. सिनेमात त्याच्या मोठ्या बहिणीची भूमिका मल्याळम अभिनेत्री मालविका मोहननने साकारली आहे. येत्या २३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाला
ए.आर. रेहमानचं संगीत आहे. हा सिनेमा हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ईशानला या सिनेमासाठी टर्की येथील बोस्फोरुस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...