testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'बत्ती गुल'ला वाणीचा नकार

'टॉयलेट एक प्रेकथा' नंतर दिग्दर्शक नारायण सिंग एका वेगळ्या चित्रपटाच्या तयारीत आहेत. 'बत्ती गुल, मीटर चालू' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे प्रारंभिक शूटिंग झाल्यानंतर वाणी कपूरने अचानक आगामी शूटिंगसाठी नकार दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बॉक्स ऑफिसवर पडलेल्या 'बेफ्रिके' नंतर वाणीला 'बत्ती गुल, मीटर चालू' मिळाला होता. चित्रपटाचे कामही सुरू झाले होते. पण वाणीने म्हणे अचानक या चित्रपटासाठी नकार दिला आहे. सध्या तरी वाणीच्या या नकारामागचे कारण कळू शकले नाही. पण वाणी गेल्याने दिग्दर्शकाची ऐनवेळी पंचाईत झाली. कारण वाणी गेल्यामुळे तिच्या जागी नवी हिरोईन शोधणे आलेच. अर्थात यासाठी नारायण सिंग यांना फार कष्टघ्यावे लागले नाहीत. कारण वाणीने सोडताच श्रद्धा कपूरने या चित्रपटासाठी होकार दिला आहे.


यावर अधिक वाचा :

आणि दुःख confuse होतं....

national news
त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी "आनंद"असं लिहिते ...आणि दुःख confuse होतं

अभिनेता इरफाने गोरमींट वेब सिरिज सोडली

national news
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खान ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’या आजाराने ग्रस्त असून ...

स्लिम आणि ठणठणीत...

national news
आजोबांचा शतकामहोत्सवी वाढदिवस होता. केक कापला, टाळ्या झाल्या. सगळं हॅपी हॅपी झालं. पण ...

श्रद्धा सायनावर नाराज

national news
बॅडमिंटन पटू सायना नेहवालचीही आता बायोपिक येणार आहे. या सिनेमात सायनाची भूमिका श्रद्धा ...

Video: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...

national news
आपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...