testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

sushant singh rajput

दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.

या पोस्‍टरमध्‍ये सुशांत सिंह राजपुत असून तो डाकूच्‍या वेशभूषेत दिसत आहे.
चित्रपटात मनोज वाजपेयी, रणवीर शोरे, आशुतोष राणा यांच्‍याही भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा चंबळ खोर्‍यातली असून १०७० च्‍या दशकातल्‍या घटनांवर आधारित आहे. यात मुख्‍य भूमिकेत भूमि पेडनेकर असून १९७० च्‍या दशकातल्‍या एका महिलेची भूमिका ती साकारत आहे. चंबल गावाची महिला दिसण्‍यासाठी भूमि बरीच मेहनतदेखील करत आहे.यावर अधिक वाचा :

आहेर आणू नका, दान करा दीपिका- रणवीरचे आवाहन

national news
बॉलिवूडमधलं सर्वाधिक लोकप्रिय जोडपं दीपिका- रणवीर इटलीत १४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार ...

‘डिटेक्टीव्ह पिकाचू’चा ट्रेलर लाँच

national news
आता पॉकेमनवर आधारित चित्रपटही लवकर येणार आहे. वॉर्नर ब्रदर्स पिक्चरनं ‘डिटेक्टीव्ह ...

रणवीर दीपिका लग्न सोहळा : जेवणाचा खास मेनू, मोबाइल ...

national news
बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनेही लग्नासाठी बरीच तयारी केली ...

सुपर हिरोचा किमयागार काळाच्या पडद्याआड

national news
लहान मुलांपासून ते मोठ्या मानसांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या सुपहिरोजची निर्मिती करणारे ...

सध्या लग्नाचा इरादा नाही!

national news
दीपिका पदुकोण व रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा व निक जोनास पाठोपाठ सुश्मिता सेन व रोहन ...