testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'अय्यारी' 16 फेब्रुवारीला रिलीज होणार

aiyaary
Last Modified बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (12:32 IST)
दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या 'अय्यारी' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने
सिनेमाला प्रमाणपत्र दिलं आहे. या सिनेमात संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेत काही बदल सुचवले होते. मात्र निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा सिनेमा 16 फेब्रुवारीला रिलीज होईल.
याआधी आपल्या प्रतिनिधींनी सिनेमाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये, असं सांगत संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतली होती. त्यानंतर
संरक्षण मंत्रालयासाठी 'अय्यारी' सिनेमाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्रालयातील काही अधिकारीही या शोला उपस्थित होते.
.

अय्यारी हा सिनेमा सुरुवातीला 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र त्याच दिवशी पद्मावत आणि पॅडमॅन यांसारखे दोन तगडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आल्याने अय्यारीने आपली रिलीजिंग डेट 9 फेब्रुवारीला हलवली. मात्र आता ही तारीख पुढे ढकलत 16 फेब्रुवारी करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर

national news
मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...

'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध घाबरतो बायकोला !

national news
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ ...

'धूम4'चा शाहरुख खलनायक

national news
प्रेक्षकांनी यशराज फिल्म्सनिर्मित 'धूम 4'च्या गेल्या तिन्ही भागांना भरभरून प्रतिसाद दिला. ...

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

national news
बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल जाणार्‍या ...

काळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर

national news
सचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म ...