testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘सुपर ३०’ माधील ह्रितिक चा नवीन लुक व्ह्यायरल

Last Modified बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (10:50 IST)

आपल्या फिल्म इंडस्ट्री मध्ये सध्या

सध्या बायोपिकचाच अर्थात व्यक्ती केद्रित जीवनपटचा

ट्रेण्ड आला आहे. त्यामुळे
एकामागोमाग एक असे बरेच बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येतायेत. यामध्ये आता
‘सुपर ३०’ या आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची येत असून, त्याच्या निर्मितीची
जोरदार तयारी आहे. यामध्ये आनंद कुमार यांची भूमिका हृतिक रोशन साकारणार आहे.
त्याचा
फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. सोशल मिडीयावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
तर या सिनेमाला

नावसुद्धा ‘सुपर ३०’ असेच ठेवले आहे. या सिनेमाची

मंगळवारपासून वाराणसीमध्ये शूटिंगला सुरुवाती झाली आहे. या सिनेमचे

विकास बहल दिग्दर्शिन करत आहे. आनंद कुमार यांच्या भूमिकेला जवळून समजून घेण्यासाठी हृतिकने पाटणाच्या काही आयआयटी शिक्षकांचीही भेट गेतली असून त्याला रोल परफॉर्मन्स चांगला करायचा आहे.
पाटणा आणि वाराणसी येथे दहा- दहा दिवस आणि मुंबईतही चित्रपटाच्या बऱ्याच भागाचे शूटिंग होणार आहे.



यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

प्रत्येक स्त्री च्या डोक्यावर

national news
एक पाण्यानं भरलेली अद्श्य घागर असते ..... तिचा तोल सांभाळतच तिला आयुष्य काढायचे ...

ठाकरेचे प्रिमियर दिग्दर्शक पानसे आणि राऊत वाद, अर्ध्यातून ...

national news
सगळीकडे चर्चा आहे ती ‘ठाकरे’ या चित्रपटाची. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ...

९१ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर

national news
येत्या २४ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणाऱ्या ९१ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर ...

रत्नागिरीत 'ठाकरे' चित्रपट तीन दिवस मोफत

national news
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 ...

गली बॉयचा नवीन पोस्टर शब्दांचा सामर्थ्य दर्शवितो

national news
गली बॉयच्या हिरो रणवीर सिंह याने या चित्रपटाचे नवीन पोस्टर जाहीर केले आहे जे शब्दांची ...