testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मलेशियातही 'पद्मावत'ला विरोध

Last Modified शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (15:52 IST)

भारताप्रमाणेच मलेशियामध्येही 'पद्मावत'ला विरोध झाला आहे. मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डाने (एलपीएफ) संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावत'ला रिलीज होऊ दिलेला नाही.
एलपीएफचे अध्यक्ष मोहम्मद जामबेरी अब्दुल अजीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियामध्ये मुसलमान अधिक प्रमाणात आहेत. या चित्रपटाची कहाणी मुसलमानांसाठी संवेदनशील ठरू शकते. हा धोका पाहता चित्रपट रिलीज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

16 व्या दशकामध्ये कवि मलिक मोहम्मद जायसी यांच्या रचनांवर 'पद्मावत' हा चित्रपट बेतला आहे.

चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, शाहीद कपूर, रणवीर सिंह प्रमुख भूमिका आहेत.यावर अधिक वाचा :

हसू थोडं, व समजू थोडं

national news
प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते डोक्यावर ती केव्हा बसते बायको ...

आहेर आणू नका, दान करा दीपिका- रणवीरचे आवाहन

national news
बॉलिवूडमधलं सर्वाधिक लोकप्रिय जोडपं दीपिका- रणवीर इटलीत १४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार ...

‘डिटेक्टीव्ह पिकाचू’चा ट्रेलर लाँच

national news
आता पॉकेमनवर आधारित चित्रपटही लवकर येणार आहे. वॉर्नर ब्रदर्स पिक्चरनं ‘डिटेक्टीव्ह ...

रणवीर दीपिका लग्न सोहळा : जेवणाचा खास मेनू, मोबाइल ...

national news
बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनेही लग्नासाठी बरीच तयारी केली ...

सुपर हिरोचा किमयागार काळाच्या पडद्याआड

national news
लहान मुलांपासून ते मोठ्या मानसांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या सुपहिरोजची निर्मिती करणारे ...