testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रजनीकांत आणि कमल हसन यांची भेट, चर्चेला उधाण

Last Modified सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:17 IST)
रजनीकांत आणि कमल हसन यांच्या भेटीनं तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात पु्न्हा चर्चेला उधाण आले आहे. कमल हसन यांनी रजनीकांत यांच्या घरी स्नेहभोजन केले. ही सदिच्छा भेट घेतली.
राजकीय दौऱ्याची माहिती देण्यासाठी रजनीकांत यांची भेट घेतल्याचं कमल हसन यांनी यावेळी सांगितलंस त्याला रजनिकांत यांनीही दुजोरा दिला. कमल हसन यांनी राजकारणात केवळ प्रसिद्धीसाठी पाऊल ठेवलेले नाही, तर तामिळनाडूतील लोकांची सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे.

या कार्यात त्यांना यश मिळो, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे रजनीकांत म्हणाले. 21 फेब्रुवारीला कमल हसन आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. तर रजनिकांत यांनीही तामिळनाडूत विधानसभेच्या सर्व 234 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय.या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.यावर अधिक वाचा :

शब्द अंतरीचे असतात.....

national news
शब्द अंतरीचे असतात दोष माञ जीभेला लागतो ॥ ठेच पायाला लागते ...

शांघायी आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात चित्रपट 'हिचकी'ची धूम

national news
शांघायी आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात अभिनेत्री रानी मुखर्जीची मुख्य भूमिका असणारे ...

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर..

national news
आपुलकी असेल, तर जिवन सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर...

जान्हवी कपूरला सर्वात कमी मानधन

national news
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर सिनेमा 'धडक' चा ट्रेलर रिलीज झालाय. मराठी सिनेमा ...

'भारत' साठी प्रियंकाने इतके घेतले मानधन

national news
सलमान खानच्या 'भारत' या सिनेमात प्रियंका चोप्रा दिसणार आहे. आता तिने 'भारत' या सिनेमासाठी ...