testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शाहरुखने हल्ल्याचा निषेध करत दुख: व्यक्त केले

Last Modified गुरूवार, 13 जुलै 2017 (08:52 IST)
शाहरुख खाननेदेखील ट्विटरच्या माध्यमातून
अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दुख: व्यक्त केलं आहे. याआधी अक्षय कुमारनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध करत संताप व्यक्त केला होता.
‘निर्दोष लोकांच्या मृत्यूनं मी दु:खी झालो आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईंकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच देवाचरणी प्रार्थना’, असं ट्विट शाहरुख खानने केलं आहे.


यावर अधिक वाचा :