शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 26 जून 2019 (16:16 IST)

शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान मित्रासोबत केला पोल डांस, व्हिडिओ झाला वायरल

shahrukh khan
बॉलीवूडसुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान फेमस स्टार किड्समधून ऐक आहे. सुहाना सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते आणि नेहमी तिची शाळा, पार्टी आणि आपल्या मित्रांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

सध्या सुहानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर फार वायरल होत आहे. या व्हिडिओत सुहाना आपल्या मित्रासोबत पोल डांस करत आहे.  

या व्हिडिओत सुहाना ब्लॅक ऍड व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला 'सुहाना खान डांसिंग विद हर फ्रेंड्स' सोबत किसिंग आणि हार्ट इमोजीबरोबर शेअर करण्यात आला आहे. सुहानाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना फार आवडत आहे.  
 
सुहाना सध्या इंग्लँडमध्ये आहे. तिचा येथे एक प्ले होता. याला बघायला शाहरुख देखील इंग्लँडला गेला होता. वृत्तानुसार सुहाना एका शॉर्ट चित्रपटात दिसणार आहे.