मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

स्विमिंग पुलमध्ये हॉटनेस वाढवत आहे सुहाना खान

स्टारकिड्समध्ये सर्वांची फेव्हरिट सुहाना खानने आपले फँस बॉलीवूडमध्ये येण्याअगोदरच बनवून घेतले आहे. नेहमी मीडिया आणि चाहत्यांची नजर तिच्यावर असते. एका प्रकारे ती सोशल मीडियाची स्टार बनली आहे आणि प्रेक्षकांना तिला फार लवकर मोठ्या पडद्यावर बघायचे आहे.  
 
शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान फॅशनला घेऊन फार ऍक्टिव्ह आहे. काही दिवसांअगोदर तिचे आपल्या मित्रांसोबत पार्टीचे फोटो समोर आले होते, त्याशिवाय तिचे स्विमसूट्स आणि बिकिनी पिक्चर्स देखिल समोर आले आहे. तिचा एक फोटो तिच्या फॅन क्लबाद्वारे पोस्ट करण्यात आले आहे. 
 
या फोटोत सुहाना आपल्या मित्रांसोबत स्विमिंग पुलामध्ये चिल करत आहे. यात ती ब्लॅक अंड व्हाईट स्ट्रिप असणार्‍या स्विमसूटमध्ये दिसत आहे. त्याशिवाय तिने व्हिडिओ देखील पोस्ट केला केला आहे ज्यात तिचे मित्र स्विमिंग पुलामध्ये चिल करत आहे. सुहानाची स्माईल लोकांना आपला दिवाना बनवते. तिच्या फोटोत हे स्पष्ट दिसून येत आहे.
सुहाना भले अद्याप बॉलीवूडसाठी तयार झाली नाही आहे, पण तिला आता जास्त वेळ लागणार नाही इंडस्ट्रीत येण्यासाठी. काही दिवसांअगोदर सुहानाची आई गौरी खान ने एक बयान दिले होते की सुहाना लवकरच तिचा पहिला फोटोशूट करणार आहे. सुहानाला अॅक्टिंगची फार आवड आहे आणि आपल्या शाळेच्या ड्रामामध्ये ती भाग घेते.