सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑक्टोबर 2019 (09:53 IST)

खास दिवसाचा गौरीसाठी शाहरूखचा खास मेसेज

बॉलीवूड किंग खान अभिनेता शाहरूख खानची प्रेम कथा जगाला माहित आहे. गौरी आणि त्याच्यामध्ये असलेल्या प्रेमळ नात्याला २८ वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमिताने शाहरूखने पत्नी गौरी खान प्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. 
 
'नेहमी असं वाटतं की कालचीच गोष्ट आहे. तीन दशक आणि तीन मुलं. हे सर्व फार सुंदर आहे. एखाद्या परीच्या कथेप्रमाणेच हे आहे.' अशाप्रकारे त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहे