Widgets Magazine

दिवसातून कधी 100 सिगारेट पित होता शाहरुख, हे स्टार्स देखील आहे चेन स्मोकर्स

shahrukh
मुंबई| Last Updated: बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (17:29 IST)
बॉलीवूड एकंतर शाहरुख खान 51 वर्षांचा झाला आहे. 2 नोव्हेंबर, 1965 रोजी जन्मलेला शाहरुख तसा तर फिटनेसच्या बाबतीत फार मेहनत घेतो. हेल्दी डाइट ते एक्सरसाइज त्याच्या रूटीनचा एक मुख्य भाग आहे. तरी देखील त्याच्या काही सवय अशा आहे ज्यामधून त्याला सुटकारा मिळत नाही आहे. अशाच सवयींमध्ये एक आहे स्मोकिंग. शाहरुखला बर्‍याच प्रसंगी पब्लिकली स्मोक करताना बघितले आहे. त्यांची मोजणी बॉलीवूडच्या चेन स्मोकर्समध्ये केली जाते. दिवसातून 100 सिगारेट ओढून होता शाहरुख...
2011 मध्ये एक मुलाखतीत शाहरुखने म्हटले होते की तो एका दिवसात 100पेक्षा जास्त सिगारेट ओढून घेतो. फॅमिलीच्या प्रेशरमुळे त्यांनी त्याचे प्रमाण कमी केले आहे. तरी देखील त्याला प्रत्येक तीन तास किंवा त्यापेक्षाही कमी वेळात पफ घेण्याची सवय आहे. शाहरुख प्रमाणे सलमान खानला देखील स्मोकिंगची सवय आहे. बरेच प्रयत्न केले तरी तो अद्याप आपली ही सवय सोडू शकला नाही आहे.

बी-टाउनचे बरेच स्टार्स पब्लिकली स्मोकिंग करताना स्पॉट करण्यात आले आहे, यात काही चेन स्मोकर्सपण आहे. यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढच्या पानावर क्लिक करा................यावर अधिक वाचा :