'मॉम'चा फर्स्ट लूक रिलीज

Widgets Magazine
shridevi mom

श्रीदेवीचा आगामी सिनेमा 'मॉम'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.  सिनेमाचा फर्स्ट लूक असलेला पोस्टर श्रीदेवीनं सोशल मीडियावर ट्विटरवर शेअर केला आहे. या सिनेमात श्रीदेवी पुन्हा एकदा 'आई'च्या भूमिकेत दिसणार आहे. या पोस्टरवर वेगवेगळ्या भाषांमध्ये 'मां' असे लिहिलेलं दिसत आहे.  
 
या सिनेमाचे दिग्दर्शन रवी उद्यावर यांनी केलं असून सिनेमाचे निर्माते बोनी कपूर आहेत. या सिनेमात अक्षय खन्ना, अभिमन्यू सिंह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.  याव्यतिरिक्त सिनेमामध्ये दोन पाकिस्तानी कलाकारांचाही समावेश आहेत. सिनेमा हिंदी भाषेसोबत तामिळ आणि तेलुगु भाषांमध्ये 14 जुलैला  रिलीज करण्यात येणार आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

पहा 'गोलमाल - ४' मधील स्टारकास्ट

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या वाढदिवसानिमित्ताने अभिनेता अजय देवगणने आगामी चित्रपट ...

news

आमिरने कापला केक, सत्यमेव जयतेबद्दल केला खुलासा!

14 मार्च रोजी हिंदी चित्रपट इंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा वाढदिवस आहे. या ...

news

‘बाहुबली 2’चं आणखी एक पोस्टर रिलीज!

दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांचा आगामी सिनेमा ‘बाहुबली : दी कन्क्लुजन’चं आणखी एक नवे ...

news

राखीचा ड्रेस बदलतानाचा व्हिडिओ लीक

बोल्ड राखी सावंत खूप दिवसानंतर पुन्हा चर्चेत आली आहे आणि याचे कारण आहे तिचा एक एमएमएस ...