Widgets Magazine
Widgets Magazine

शाहरुख- सलमानने पहाटे 4 वाजेपर्यंत केली पार्टी

 
काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने आपल्या बंगल्यावर पार्टी ठेवली होती ज्यात सलमानदेखील सामील झाला होता. तेव्हा सकाळपर्यंत जश्न सुरू होता. दोघेही एकमेकासोबत राहणे पसंत करत आहे. म्हणूनच 29 नोव्हेंबरला सलमानने आपल्या घरी गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये पार्टी आयोजित केली. रात्री बारा वाजता शाहरुख सल्लूच्या घरी पोहचला. जिथे सुनील शेट्टी आणि आदित्य पंचोली आधीपासून पार्टी इंजाय करत होते. पहाटे चार वाजेपर्यंत गप्पे आणि खाण्या-पिण्याची मजा चालत राहिली.

29 नोव्हेंबरच्या पहाटे चार वाजता शाहरुख आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. त्याला सोडायला सलमान, अरबाज आणि सोहेलही आले.
 
सतत भेटीगाठी आणि पार्टी बघत वाटतंय की शाहरुख- सलमान जुन्या गोष्टी विसरले असून पुन्हा एकदा चांगले फ़्रेंड बनले आहेत. त्याच्या या मैत्रीमुळे त्यांचे चाहते मात्र खूप खूश आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

आमिरच्या बायकोच्या घरी चोरी, किरणचे 53 लाख रुपयांची ज्वेलरी घेऊन गेले चोर

आमिर खानच्या खार स्थित अपार्टमेंटमध्ये चोरी झाली आहे. न्यूज सोर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ...

news

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' साठी आमीरचा नवा लुक

सुपरस्टार आमीर खानने सांगितले की आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' मध्ये तो एक सडपातळ ...

news

सनी लिओनी अॅप

बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत आपल्या हॉट अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनीचा ...

news

'डिअर जिंदगी'ची बॉक्‍स ऑफीसवर कमाल

५०० आणि १००० च्‍या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका 'डिअर जिंदगी' या चित्रपटाला बसला ...

Widgets Magazine