Widgets Magazine

संस्कार

काल एका लग्नात गेलो तर डोळे भरून आले अगदी!
नवीन सून, थोरली सून, मधली सून सर्व अगदी डोक्यावर पदर घेऊन होत्या.
विचार केला काय संस्कार आहे बघा मुलींना.
नंतर कळले...
नोटबंदीमुळे पार्लर जाणे रद्द झाले त्यामुळे...


यावर अधिक वाचा :