Widgets Magazine
Widgets Magazine

CUTE: आई करीनावर नाही बलकी वडिलांवर गेला आहे तैमूर

taimur

एका मुलाखतीत करीना ने म्हटले होते की माझ्यात आणि सैफमध्ये या गोष्टीवर विवाद होत राहतो की त्यांचा मुलगा तैमूर कपूर खानदानवर गेला आहे की पटौदीवर. कारण, तैमूरचे निळे डोळे बिलकुल करीनाचे आजोबा राज कपूर सारखे दिसतात.  पण, आता जो फोटो समोर आला आहे त्याला बघून तुम्ही नक्कीच म्हणाल की तैमूर बिलकुल पटौदीसारखा दिसतो.  
 
जेव्हा वडिलांसारखा कुर्त्यात दिसला तैमूर ...
नुकतेच तैमूरचे एक नवीन फोटो समोर आले आहे, ज्यात तो वडील सैफ अली खान सारखा ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसत आहे. पांढर्‍या कुर्त्यात तो बिलकुल आपल्या वडिलांची कॉपी दिसत आहे. महत्त्वाची बाब अशी आहे की या फोटोत तो स्माइल करताना दिसत आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

Fim Review : एकदा तरी पाहावा 'मॉम'

भारतीय चित्रपटांमध्ये आजवर आईच्य भोवती फिरणारी बरीच कथानकं साकारण्यात आली आहेत. ‍ विविध ...

news

रणबीरचं नवखं प्रेम पाहून कतरिना होतेय ‘जेलस’…

रणबीर कपूर हा पुन्हा प्रेमात पडल्याची माहिती मिळत आहे. असे म्हंटलं जात आहे की, त्याने ...

news

जॅकलीन फर्नांडीस झाली टॉपलेस

बॉलीवूड नायिका जॅकलीन फर्नांडीस अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून चुकली आहे. अलीकडेच ...

news

तब्बल 4 कोटीची गाडी रणवीरची वाढदिवसाची खरेदी

रणवीर सिंहचा 32 वा वाढदिवसाच्या दिवशी तब्बल 4 कोटी रुपयांची पांढऱ्या रंगाची एस्टन मार्टिन ...

Widgets Magazine