Widgets Magazine
Widgets Magazine

सुझानकडून हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मंगळवार, 10 जानेवारी 2017 (16:56 IST)

घटस्फोटानंतरही सुझानने सोशल मीडियावर हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिकच्या 43 व्या बर्थडेला सुझानने इन्स्टाग्रामवर स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी नवीन वर्षाच्या स्वागताला हृतिक सुझानच्या कुटुंबीयांसोबत दुबईमध्ये दिसला होता. कंगना रनौतसोबत झालेल्या कायदेशीर लढाईतही सुझानने हृतिकचीच बाजू उचलून धरली होती. हृतिकचा ‘काबील’ हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत असून तो  चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

PHOTOS: बहीण सुहानाच्या मैत्रिणींसोबत अबरामने केली मस्ती

बॉलीवूड किंग शाहरुख खानचे मुलं त्याच्यासारखेच सोशल मीडिया किंग आहे. शाहरुखचा लहान मुलगा ...

news

दंगल’ हिंदी चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

‘दंगल’ हा चित्रपट आतापर्यंतच्या हिंदी चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला ...

news

दंगलच्या प्रचाराचा गीता, बबिताला फटका!

ज्या गीता व बबिता फोगट भगिनींचा संघर्ष दंगल या चित्रपटाच्या माध्यमातून देशभरात पोहोचला ...

news

8 हजार द्या, अमिताभच्या घरी जेवा

ही बातमी ऐकून अमिताभचे चाहते नक्कीच खूश होतील. आपण अमिताभच्या घरी दावत उडवू शकता, हे कसे ...

Widgets Magazine