गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (19:04 IST)

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चष्माचे स्टार कास्ट बदलताच सोशल मीडियावर मिम्सचा पूर

tarak mehta
तारक मेहता का उल्टा चष्मा: आता सर्वांचा आवडता तारक मेहता म्हणजेच अभिनेता शैलेश लोढा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून बाहेर पडला असून सचिन श्रॉफने त्याची जागा घेतली आहे. मात्र, निर्मात्यांच्या या निर्णयावर चाहते खूश नाहीत. यामुळे ट्विटरवर मीम्सचा महापूर आला आहे.लोकांनी हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. भिनेता सचिन श्रॉफने 'तारक मेहता'मध्ये शैलेश लोढा ची जागा घेतली आहे, मात्र त्यांच्या आवडत्या पात्रांनी अशा प्रकारे शो सोडल्याने चाहते अजिबात खूश नाहीत. #TMKOC ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि लोक स्टारकास्ट बदलण्याबद्दल मीम्स शेअर करत आहेत. 
 
एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "तारक मेहता का उल्टा चष्मा खराब करू नका. दयाबेनने शो सोडला तेव्हा खूप फरक पडला. त्यानंतर टप्पू आणि सोनूला रिप्लेस केल्यावर थोडा फरक पडला.