Widgets Magazine
Widgets Magazine

स्ट्रगलिंग मॉडेल कृतिका चौधरीची हत्या

मंगळवार, 13 जून 2017 (12:40 IST)

kritika choudhary
मुंबईतील अंधेरीमध्ये कृतिका चौधरी या स्ट्रगलिंग मॉडेल आणि अभिनेत्रीची राहत्या घरी हत्या झाली. घरात कुजलेल्या अवस्थेत कृतिकाचा मृतदेह सापडला. कृतिकाच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर या हत्येची घटना उघडकीस आली. मृतदेहाच्या अवस्थेवरुन 3 ते 4 दिवसांपूर्वीच तिची हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तिच्या डोक्यावर जखमा होत्या आणि पूर्णत: सडलेला होता. पोस्टमॉर्टेम  रिपोर्ट आल्यानंतर पोलिस पुढील तपास करणार आहेत. कृतिकाला पहिला ब्रेक ‘परिचय’ मालिकेतून मिळाला होता. याशिवाय कंगना राणावतच्या ‘रज्जो’ सिनेमातही ती दिसली होती.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

ऐश्वर्याला साकारयचीय मराठीत भूमिका

ऐश्वर्या रॉय- बच्चन हिने मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विक्रम फडणवीस ...

news

अक्षय-भूमीच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा'चे ट्रेलर रिलीज

बॉलीवूडचे खेळाडू अक्षय कुमार आणि भूमी पेडनेकर यांचे येणारे चित्रपट 'टॉयलेट एक प्रेम ...

news

आमीर खानचा दंगल चीनच्या अध्यक्षांनाही भावला

अस्ताना -बॉलीवूड अभिनेता आमीर खान याच्या दंगल या चित्रपटाने चीनमधील प्रेक्षकांवर मोहिनी ...

news

'दंगल' फेम झायरा अपघातातून थोडक्यात बचावली

आमिर खानच्या 'दंगल' सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली झायरा वसीम अपघातातून थोडक्यात ...

Widgets Magazine