testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘ठग्स ऑफ हिंदुस्तान' झाला ऑनलाइन लीक

aamir khan in thougs of hindustan
Last Modified शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:18 IST)
‘ठग्स ऑफ हिंदुस्तान' चित्रपट प्रदर्शित होऊन काही तासही उलटत नाही तोच तो ऑनलाइन लीक झाला. ‘तमिलरॉकर्स’या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या वेबसाईटवरून तो लीक झाला. विशेष म्हणजे तीन भाषांमधून HD क्वालिटीचा हा चित्रपट लीक करण्यात आला आहे. काही चाहत्यांनी तमिल फिल्म प्रोड्यूसर्स काऊन्सीलमध्ये तक्रार करून याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
यापूर्वीही या वेबसाईटवरून अनेक चित्रपट लीक झाले आहे. म्हणूनच या वेबसाईटवर योग्य ती आणि कठोर कारवाई करावी, असं मत अनेकांनी मांडलं आहे. ‘तमिलरॉकर्स’ या वेबसाईटवरून यापूर्वी काही चित्रपट लीक झाले होते. काही महिन्यांपूर्वी रजनीकांत यांचा ‘काला’चित्रपटदेखील याच वेबसाईटवरून लीक झाला होता. तेव्हा देखील प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबधीत साईटवर कारवाई करण्याची मागणी केली होती.


यावर अधिक वाचा :

नवाजुद्दीनसोबत अथिया शेट्टी करणार 'मोतीचूर चकनाचूर'

national news
आपल्या अभिनयातील वेगळेपणासाठी बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ओळखला जातो. अनेकांची ...

'झिरो'ला तगडी फाईट करावी लागणार आहे 'केजीएफ'शी

national news
दिग्दर्शक आनंद एल. राय आणि अभिनेता शाहरुख खान यांचा 'झिरो' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी ...

इटलीत लग्नाच्या तयारीची जोरात लगबग सुरू

national news
बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी दीपिका आणि रणवीर यांचा परीकथेला शोभेल असा त्यांच्या विवाहसोहळा ...

'देसी गर्ल'च्या लग्नाच्या फोटोची किंमत सुमारे २५ लाख डॉलर

national news
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले ...

‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला

national news
माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते, त्यामुळे, तो भरपूर ...