Widgets Magazine
Widgets Magazine

टायगरसाठी पाच सुरक्षारक्षक

टायगर श्रॉफची आई गेल्या काही दिवसांपासून टायगरच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे. त्यांच्या या चिंतेचं कारण टायगरचे चाहते आहेत. अनेकदा कार्यक्रमांमध्ये चाहते टायगरच्या इतक्या जवळ येतात की कधी कधी त्याला दुखापतीचीही शक्यता असते. 
 
'मुन्ना मायकल' चित्रपटाचे प्रमोशन करत असताना टायगरसोबत अशीच एक घटना घडली. त्यामुळे टायगरसोबत यापुढे एक नाही तर ठेवण्याचा विचार आयशा करत आहेत. मुन्ना मायकलच्या प्रमोशनसाठी टायगर अहमदाबादमध्ये गेला होता. टायगरला चाहत्यांनी घेरलं. त्याचा सुरक्षारक्षक यावेळी गाडी आणण्यासाठी गेला होता. चाहत्यांची वाढती संख्या पाहता टायगरला तेथून पळावं लागलं.
 
या घटनेत त्याच्या पाठीला दुखापतही झाली. या घटनेसंदर्भात जेव्हा टायगरच्या आईला कळालं तेव्हा त्यांनी यापुढे त्याच्यासोबत पाच सुरक्षारक्षक ठेवण्याचा निर्णय घेतला. पाच सुरक्षारक्षकांशिवाय टायगर बाहेर पडणारच नाही असा नियम त्यांनी केला.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

गोविंदा म्हणतो धन्यवाद ऋषीजी

प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याने ऋषी कपूर यांचे आभार मानले आहेत. यांवेळी ऋषी कपूर यांनी ...

news

अक्षयकुमारवर मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी

अक्षयकुमार आशियातील सर्वांत मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनला आहे. ...

news

मिका सिंग पुन्हा वादात

पॉप गायक मिका सिंग याने चक्क पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटले आहे. येत्या 12 ऑगस्टला ...

news

अजयच्या सिनेमात नानाची भूमिका

अॅक्शन, कॉमेडी अभिनेता अजय देवगण आपल्या प्रोडक्शन हाऊसला वाढवण्याचा प्रयत्न करत असून आता ...

Widgets Magazine