Widgets Magazine
Widgets Magazine

'डॅडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

बुधवार, 14 जून 2017 (12:02 IST)

daddy
अभिनेता अर्जून रामपाल याच्या 'डॅडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटात अरुण गवळीचं कुटुंब, गुन्हेगारी, राजकारण आणि त्यानंतर न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा सर्व काही दाखवण्यात येणार आहे. अभिनेता अर्जून रामपाल मुख्य भुमिकेत असून अरुण गवळी साकारताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये अरुण गवळी अंडरवलर्डमध्ये येण्यापासून ते न्यायालयाकडून शिक्षा होईपर्यंत सर्व काही दाखवण्यात आलं आहे. अरुण गवळीची ओळख असलेला पांढरा कुर्ता पायजमा आणि गांधी टोपीही अर्जुन रामपालने घातली आहे. 
 Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

हिंदीत प्रदर्शित होणार प्रभास आणि अनुष्काचा बिल्ला

जगभरात बाहुबली 2 च्या ऐतिहासिक यशानंतर बाहुबली प्रभास हा लोकप्रिय झाला आहे. लोक ...

news

आशा भोसलेही आता मादाम तुसामध्ये

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा मेणाचा पुतळा जगप्रसिद्ध मादाम तुसा संग्रहालयात ...

news

‘बादशाहो’चा फर्स्ट लूक रिलीज

अभिनेता अजय देवगण ‘बादशाहो’च्या त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक ट्विटर आणि ...

news

स्ट्रगलिंग मॉडेल कृतिका चौधरीची हत्या

मुंबईतील अंधेरीमध्ये कृतिका चौधरी या स्ट्रगलिंग मॉडेल आणि अभिनेत्रीची राहत्या घरी हत्या ...

Widgets Magazine