Widgets Magazine

ट्विंकलचे नवीन पुस्तक प्रसिद्ध (फोटो)

Last Updated: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (11:35 IST)
ट्विंकल खन्ना एका लेखकच्या रूपात प्रसिद्धी मिळवत आहे. तिचे नवीन पुस्तक 'द लीजेण्ड्‍स ऑफ लक्ष्मी प्रसाद'चे विमोचन झाले. या प्रसंगी अक्षय कुमार, तिचा मुलगा, डिम्पल कपाड़िया, करण जौहर, रणबीर कपूर, आलिया भट्ट इत्यादी उपस्थित होते. ट्विंकलने हे पुस्तक अक्षय कुमारला समर्पित केले आहे. तिने म्हटले की अक्षय तिचा सर्वात मोठा चीयरलीडर आहे आणि नेहमी प्रोत्साहित करतो. ट्विंकलच्या कामावर सर्वात जास्त गर्व अक्षयलाच होतो. ट्विंकलनुसार तिच्या आई समोर कोणी म्हणते की तुमची मुलगी चांगली लेखिका आहे तर डिंपल म्हणते ही जंगली? म्हणून ती भाग्यशाली आहे की अक्षय सारखा जोडीदार तिला मिळाला आहे. सादर आहे त्या समारंभाचे खास फोटो...
(सर्व फोटो: Francis Mascarenhas/ Indus Images)


यावर अधिक वाचा :