प्रयत्नवादी व्हा.....
"कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,
कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,
आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,
म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,
प्रयत्नवादी व्हा,
यश तुमची वाट पाहात आहे."
शुभ सकाळ
शुभ सकाळ
पुढील लेख
