testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

माझी आई अक्षय कुमारला गे समजतं होती म्हणून लग्नासाठी ठेवली होती एक अट

मुंबई| Last Modified सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (17:03 IST)
ट्विंकल देखील काही ना काही बोलून जाते. मग तिचा नवरा अक्षय कुमारशी निगडित काही का नसो. त्याच्या अफेयर्सबद्दल ट्विंकलने काहीच बोलले नाही. ट्विंकलने एक मजेदार प्रसंग सांगितला की तिच्या लग्नाअगोदर आई डिंपलचे अक्षयबद्दल काय विचार
होते.

करण जौहरच्या टॉक-शो 'कॉफी विद करण'मध्ये अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाने बरेच खुलासे केले आहे. पूर्ण शोमध्ये ट्विंकल बोलत होती आणि अक्षय चुपचाप तिच्या गोष्टी ऐकत होता.

लग्नाच्या संबंधाबद्दल विचारल्याने ट्विंकलने सांगितले की जेव्हा मी आईजवळ अक्षयसोबत लग्नाची गोष्ट केली तेव्हा ती म्हणाली तू आधी एक वर्ष त्याच्यासोबत राहून बघ. फिरा आणि एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करा, नंतर विचार करू.

नंतर मला समजले की माझ्या आईला वाटत होते की अक्षय कुमार गे आहे. त्याला महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त रुची आहे. अशात तिची बिलकुल इच्छा नव्हती की माझे लग्न त्याच्यासोबत व्हावे.

लग्नाबाबत ट्विंकल म्हणाली की लग्नाबद्दल माझ्याकडून होकार आल्यावर जेव्हा क्षय माझ्या आईशी लग्नाची बोलणी करायला गेला तेव्हा तिला फारच आश्चर्य वाटले.

पुढे ट्विंकल, म्हणाली तिच्या आईला एका पत्रकार मित्राने सांगितले होते की अक्षय गे आहे. म्हणून ती फारच घाबरलेली होती.

त्याशिवाय ट्विंकलने काही अजून खुलासे केले होते. तिने म्हटले होते की राणी मुखर्जीचे करियर देखील मीच बनवले होते. जर मी चित्रपट कुछ कुछ होता है...ला साइन केले असते तर राणीचे करियर बनले नसते. त्यानंतर तिने जोराने एक ठहाका लावला.

अक्षय म्हणाला की सलमान, शाहरुख आणि सलमानने जर सिगारेट ओढणे सोडले तर ते माझ्याहून पुढे जातील आणि जर ओढत राहिले तर मी पुढे राहीन.


यावर अधिक वाचा :

तर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन

national news
बॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...

आंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी

national news
आंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )

श्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत

national news
परफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...

"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"

national news
"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...

मिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध

national news
गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...