testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अभिनेता उदय चोप्रा ट्रोल

uday chopra
Last Modified बुधवार, 16 मे 2018 (09:07 IST)
कर्नाटकात भाजपच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींवरुन उदय चोप्राने राज्यपाल वजूभाई वाला यांच्याविषयी ट्वीट केलं. त्यामुळे तो
ट्रोल झाला.
मी नुकतंच कर्नाटकच्या राज्यपालांबाबत गुगलवर सर्च केलं. ते भाजप आणि संघाशी निगडीत आहेत. मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की काय होणार आहे' असं ट्वीट उदय चोप्राने केलं.
उदयच्या ट्वीटनंतर अनेक ट्विटराईट्सनी त्याला ट्रोल केलं. काही जणांनी त्याला कायदा शिकवण्याचा प्रयत्न केला, तर कोणी बॉलिवूड आणि राजकारण यांची सरमिसळ न करण्याचा सल्ला दिला.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

नाटक “राजगति” 23 जानेवारी 2019, बुधवार रात्रौ 8.00 वाजता ...

national news
“थिएटर ऑफ रेलेवन्स” अभ्यासक आणि शुभचिंतक आयोजित नाटक “राजगति” 23 जानेवारी 2019, बुधवार ...

रागावलात कोणावरतरी

national news
रागावलात कोणावरतरी मग बोलण्यापूर्वी विचार करा

निती मोहनने केले या गायिकेला रिप्लेस

national news
रायझिंग स्टार हा रिअ‍ॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या शंकर ...

शकिरावर कोट्यवधींच्या कर चोरीचा आरोप

national news
पॉप संगीतकार शकिरा आपली आगळी वेगळी संगीत शैली व नृत्यासाठी ओळखली जाते. 1990 साली तिने ...

सारामुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता?

national news
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा ...