Widgets Magazine
Widgets Magazine

जॅकलिनसोबत चाहत्यांनी केले गैरवर्तन

jaklin
Last Updated: बुधवार, 30 ऑगस्ट 2017 (11:06 IST)
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत सेल्फी घेण्याच्या बहाण्याने दोघा चाहत्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले आहे. जुडवा 2 चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी काँटेस्ट जिंकलेल्या 50 जुळ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. बक्षीस म्हणून वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्यासोबत काही वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळणार होती.
दोघा चाहत्यांना तिच्यासोबत सेल्फी काढायचा होता, मात्र त्यांनी नको तितकी जवळीक साधत जॅकलिनशी गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे. अखेर अभिनेता वरुण धवने मध्यस्थी करत दोघांना हाकलून लावले.
Widgets Magazine

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :