Widgets Magazine
Widgets Magazine

सर्व बायकांचे डोके एकाच फँक्टरीतील

बायको गावंढळ असो वा उच्च शिक्षीत, सर्व बायकांचे डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो !!!!
लक्ष देऊन वाचा
 
* भातात पाणी जास्त झाल्यास...
तांदूळ नवीन होता,
 
* चपात्या कडक झाल्यास...
मेल्याने चांगले दळून दिले नाही,
 
* चहा गोड झाल्यास...
साखर जाड होती
 
* चहा पातळ झाल्यास...
दुधात पाणी जास्त होतं,
* लग्नाला किंवा Function ला जाताना...
कुठली साडी नेसू? मला चांगली साडीच नाही!
 
* घरी लवकर आल्यास...
आज लवकर कसा आलात?
 
* उशीर झाल्यास....
इतका वेळ कुठे होतात?
 
* एखादी वस्तू स्वस्त आणल्यास...
तुम्हाला सगळे फसवतात... 
 
* महाग आणल्यास... 
तुम्हाला कुणी आणायला सागितलं होतं?
 
* जेवणाचं कौतुक केल्यास...
मी दररोजच करते.
 
* नावं ठेवल्यास...
तुम्हाला मेलं माझं कौतुकच नाही कशाचं...
 
* एखाद काम केल्यास...
एक काम कधी धड करत नाही...
 
* ते न केल्यास... 
तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...
 
आणि शेवटच
*मी आहे म्हणून टिकले नाहीतर दूसरी असती तर पळून गेली असती .
बघा, तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ? स्वत: ची काळजी घ्या, 
शांत रहाण्याचा प्रयत्न करा.
भिऊ नका,  बायको तुमच्या पाठिशी आहे... Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

आमीर खान याने निर्मित ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे पोस्टर

ट्रेलर २ ऑगस्टला या चित्रपटाचा म्हणजे प्रदर्शित होणार असल्याची माहिती देखील आमीरने दिली ...

news

तैमूरसोबत सैफ-करीनाचे फोटो व्हायरल

सैफ अली खान आणि करीना कपूर आपल्या लहान्यासोबत वित्झरलँडमध्ये सुट्ट्या घालवत आहे. सोशल ...

news

अमृता खानविलकर दिसणार धर्मा प्रॉडक्शन्सच्या 'राझी'मध्ये

अभिनेत्री अमृता खानविलकर हे नाव मराठी सिनेरसिकाला नवे नाही. आपल्या नृत्याने व अभिनयाने ...

news

आता प्रियांका माधुरीच्या जीवनावर विनोदी मालिका बनवणार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेच्या ‘एबीसी’ नेटवर्कसाठी ती एक विनोदी मालिका तयार करणार ...

Widgets Magazine