शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: दुबई- , मंगळवार, 13 मे 2008 (22:56 IST)

अजूनही रणबीरच्याच प्रेमात..!

बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेत आणि तरुणांच्या दिलाची धडकन असलेली दीपिका पादुकोण अजूनही रणबीरच्या प्रेमात असून, त्याबद्दल ‍तीने जाहीर कबुली दिली आहे. आमच्या संबंधात कोणताही‍ दुरावा न‍िर्माण झाला नसून आम्ही आनंदी असल्याचेही दीपिकाने सांगितले.