शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अमिताभ यांची नात नव्या नवेलीचे ग्लॅमर्स फोटो

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आपले ग्लॅमर्स फोटो नेहमी शेअर करते. असं वाटत आहे की ती चित्रपटात येण्यास उत्सुक आहे. नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. सादर आहे तिचे फोटो.