शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मे 2016 (16:30 IST)

करण जौहरच्या बर्थडे पार्टीत अबराम होता सर्वात मोठा स्टार

शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम खरचंच फार क्यूट असून त्याचे लेटेस्ट फोटो दाखवतात की तो इंडस्ट्रीच्या मुलांमध्ये सर्वात जास्त  सुंदर आहे.  
 

Instagram 
नुकतेच करण जौहरने लंडनमध्ये आपला वाढदिवस साजरा केला तेथे आपल्या वडिलांसोबत छोटा अबराम देखील पोहोचला आणि या पार्टीत फार धमाल केला.  
 
याचा क्रेज एवढा आहे की इंटरनेटवर लोक करणच्या बर्थडे पार्टीत सामील झालेल्या कलाकारांचे फोटो बघण्यापेक्षा अबरामचे क्युट फोटो बघत होते. करण आणि शाहरुख दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट्सवर हे पिक्चर्स अपलोड केले आहे.

Instagram