शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कैटरीना पापा नाही ऋषिजी म्हणते रणबीरच्या वडिलांना

मागील काही दिवसांपासून ह्या चर्चेने जोर पकडला होता की कॅटरीना कैफ तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांना पापा म्हणून हाक मारते. त्यामुळे त्यांचे संबंध किती घट्ट आहे हे दिसून येत होत, पण रणबीरने स्थिती स्पष्ट करत म्हटले की कॅटरीना त्याच्या वडिलांना पापा नसून ऋषिजी म्हणते. रणबीरला हे कळत नाही की असल्या प्रकारच्या अफवा कोणी पसरवल्या ?