1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Updated : शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2014 (12:31 IST)

पहा 'भूतनाथ रिटर्न'चे ट्रेलर

bhootnath return
अमिताभ बच्चनच यांचे बर्‍याच वेळापासून एकही महत्वपूर्ण चित्रपट रिलीज झालेले नाही आहे आणि त्यांच्या चाहत्यांना आता एप्रिलपर्यंत वाट बघावी लागणार आहे. 'भूतनाथ'चे सीक्वल 'भूतनाथ रिटर्न' नावाने रिलीज होणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर फारच प्रभावशाली असून सीक्वलच्या कथेचे मागील चित्रपटाशी काहीही संबंध नाही आहे. या चित्रपटात भूत बनलेले अमिताभ बच्चन भ्रष्ट नेता (बोमन ईरानी)च्या विरूद्ध निवडणूक लढतात. चित्रपटाचे निर्माते आहे भूषण कुमार आणि रवि चोपड़ा, व दिग्दर्शन केले आहे नितेश तिवारी यांनी. चित्रपटात रणबीर कपूरने देखील एका छोटीसी भूमिका केली आहे.

 
WD

 

पुढील पानावर पहा चित्रपटाचे ट्रेलर