शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Updated : मंगळवार, 1 एप्रिल 2014 (14:51 IST)

पूनम पांडे - आया मोसम न्यूड होने का

क्रिकेटचा एखादा मोठा टूर्नामेंट येणार असेल किंवा सुरू असेल तेव्हा पूनम पांडेच्या डोक्यात काहीतरी नक्कीच सुरू असते. ती भविष्यावाणी करू लागते. एखाद्या कुठल्याही टीमवर ती आपला हात ठेवून देते. ट्विट करू लागते की फलां टीम जिंकेल तर मी न्यूड होईन. याने तिला फायदा म्हणजे असा की घरी बसल्या बसल्या कोटींची करोडोंची पब्लिसिटी फुकटात मिळते.
आयपीएलचा सहावा सीझन सुरू झाला आहे आणि पूनम पांडे परत चर्चेत आली आहे. मागच्या आयपीएलमध्ये तिने म्हटले होते की शाहरुखचा संघ जिंकला तर आपण न्यूड होऊ. केकेआर संघ जिंकला तेव्हा आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी पूनमने काही न्यूड फोटो पोस्ट केले होते.


यंदा पूनमने आपली पसंताची टीम अद्याप निवडली नाही आहे, पण काही दिवसात ती या गोष्टीचा ऍलन करू शकते. जोपर्यंत न्यूड होण्याचा प्रश्न आहे तर तिचे म्हणणे आहे की जर माझे चाहते आणि फॉलोअर्सची इच्छा असेल तर मी त्यांच्यासाठी नक्कीच न्यूड होईन.