शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2016 (16:10 IST)

बघा शाहरुख़ आणि गौरीचा 20 वर्ष जुना होळीच्या पार्टीचा व्हिडिओ

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख़ खान आज भले होळीचा सण साजरा करत नसेल पण एक वेळ असाही होता की तो होळी खेळल्याशिवाय राहत नव्हता आणि त्याचा साथ देत होती त्याची बायको गौरी खान. गौरी आणि शाहरुख़चा एक फारच जुना व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोघेही होळीच्या रंगमध्ये रंगलेले आहे. आम्ही व्हिडिओ बघून होळीचा आनंद घेऊ.

 
 
या होळी पार्टीत बॉलिवूडचे बरेच नामवंत कलाकार जसे सुभाष घई, राकेश रोशन, मोनिका बेदी आणि चंकी पांडे देखील उपस्थित होते पण सर्वांचे लक्ष्य फक्त शाहरुख़ आणि गौरीवर लागलेले होते.