शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (16:44 IST)

बॉलीवूड स्टार्सचे हे रूप तुम्ही कधीच बघितले नसतील (फोटो)

फिल्मी सितार्‍यांच्या वैयक्तिक जीवन जाणून घ्यायची सर्वांनाच उत्सुकता असते. आम्ही तुमच्यासाठी आणले आहे बॉलीवूड स्टार्सच्या पर्सनल जीवनाचे काही फोटो, ज्याला बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यात पडाल- 
 
माजी मिस वर्ल्ड आणि बच्चन परिवाराची सून ऐश्वर्या राय बच्चनच्या लहानपणाचा फोटो.

'सिंघम' अजय देवगणाला लहानपणापासूनच वाघांशी खेळण्याचा शौक आहे. 
शोले आणि बर्‍याच चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारे अभिनेते एके हंगलचे हे फोटो तुम्ही बहुतेकच बघितलं असेल. 

ईशा आणि आहनाचा बालपणाचा फोटो 

फोटो बघून तुम्ही यांना नक्कीच ओळखले असाल. हे आहे बिन दागिन्याचे सिद्ध संगीतकार बप्पी लहरी. 
 

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया आपल्या फॅमेली सोबत. 

रणबीर कपूर लहानपणा पासूनच क्यूट दिसतो. आपली आई नीतू कपूर सोबत रणबीर. 

मिशी असेल तर शशी कपूर सारखी. लहानपणाचे शशी कपूर. 
 

लहानपणी संजय दत्त देखील फार क्यूट दिसत होता.