शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

व्हायरल झाला श्रीदेवीच्या मुलीचा किसिंग फोटो

सध्या श्रीदेवीच्या मुलीचा किसिंग फोटो व्हायरल होत आहे. यात खुशी आपल्या मैत्रिणीला किस करत आहे. स्वत: खुशीने हा फोटो शेअर केला पण जेव्हा तिला वाटले की यावरून वाद निर्माण होऊ शकतो तिने तो फोटो हटवला पण तोपर्यंत फोटो व्हायरल झाला होता. खुशी आपल्या मैत्रिणी अंजनी आणि आलिया कश्यपसोबत पार्टी करत होती. त्यादरम्यान त्याने असे काही फोटो क्लिक केले.