1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शाहरुख खानला 28 वर्षाने मिळाली डिग्री

काही दिवस आधी शाहरुख खान आपल्या येणार्‍या चित्रपट 'फैन' च्या एका गाण्याच्या लाँचिंगसाठी नवी दिल्ली येथील हंसराज कॉलेजमध्ये गेले होते. शाहरुख तेव्हा खूप खूश झाला जेव्हा त्याला त्याची ग्रॅज्युएशनची डिग्री 28 वर्षांनंतर सोपण्यात आली. कॉलेजचे प्रिंसिपल रमा शर्मा यांनी सांगितले की ‍इतक्या वर्षांनंतर शाहरुखला डिग्री देऊन खूप खुशी होत आहे. आम्ही त्याची डिग्री सुरक्षित ठेवली होती.
शाहरुखने म्हटले की हे माझ्यासाठी विशेष क्षण आहे. 1988 साली मी कॉलेज सोडलं होतं. तो म्हणाला की आज माझे मुलं माझ्यासोबत असते तर त्यांना मी पूर्ण कॉलेज दाखविले असते.