शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

श्रीदेवीच्या मुलीची फिल्म फायनल... वरूण हीरो

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जाह्नवी कपूर काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये एंट्री करणार अशी चर्चा चालू होती. तिच्याप्रमाणे तिच्यात श्रीदेवी सारखे स्टार बनण्याचे गुण आहे. श्रीदेवीचीपण अशी इच्छा होती की तिची मुलगी अभिनयाच्या दुनियेत तिचं नाव पुढे घेऊन जावे म्हणून तिने निर्णय घेण्याची जबाबदारी तिच्यावर टाकली. जाह्नवीला वाटतं की आता ती वेळ आली आहे की तिने सिनेमा साइन करायला हवं.
दिग्दर्शक अभिषेक बर्मनला जाह्नवीला साइन करण्यात यश आले आहे. या सिनेमात तिचा हीरो वरूण धवन असणार. पहिले हे चित्रपट अलिया भट्टला ऑफर करण्यात आले होते.
 
या चित्रपटाचे निर्माण करण जौहर करत आहे आणि सिनेमाचे नाव आहे शिद्दत. या सिनेमाची शूटिंग पुढील वर्षाच्या मध्यापासून सुरू होईल.