शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

सैफ-करीना विवाह बंधनात बंधले

PTI
बॉलीवूडचे अदाकार सैफ अली खान आणि करीना कपूरने आज अर्थात 16ऑक्टोबर रोजी निकाह पार पडला. यानंतर हे दोघे न्यायालयात आपल्या निकाहाची नोंद करणार असून, अभिनेत्री करिष्मा कपूर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून करिना आणि सैफच्या निकाहाची चर्चा होती; मात्र तो केव्हा होईल, याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. अखेर गेल्या आठवड्यापासून निकाहाच्या तयारीला वेग आला. निकाह आणि स्वागत समारंभाच्या पत्रिकाही अनेकांना वाटण्यात आल्या. निकाहाचे 14 तारखेपासून विधी सुरु झाले होते. रविवारी मोठ्या थाटामाटात; पण मोजक्‍या पाव्हण्यांच्या उपस्थितीत संगीत समारंभ पार पडला