testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सोनाक्षी सिन्हाबद्दल जाणून घ्या 24 मनोरंजक माहिती

सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हाची इच्छा नव्हती की त्यांच्या मुलीने चित्रपटात अभिनय करावे, पण सलमान खानच्या जिद्दीपुढे
त्यांनी हार मानली.

सोनाक्षीने आपल्या वडिलांना सांगितले होते की ती आपल्या परिवाराच्या मान-सन्मानाचे पूर्ण लक्ष्य ठेवेल. म्हणून तिने अद्याप एकाही चित्रपटात बिकनी घातली नाही आणि चुंबन दृश्य देखील दिले नाहीत. ती चित्रपट साइन करण्याअगोदर ही गोष्ट निर्माता-निर्देशकाला स्पष्ट सांगून देते.चित्रपट 'दबंग'मध्ये तिला एका गावकरी मुलीचे अभिनय करण्यासाठी आपले वजन 30 किलो कमी करावे लागले होते. या वर्षी मॅक्सीम मॅगझिनच्या इंडियन अंकात कव्हर गर्ल बनली होती. आधी तिचे वजन 90 किलो होते. एवढे वजन कमी करण्यास तिला किमान 2 वर्ष लागले.


यावर अधिक वाचा :