testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Happy B'day आमिर खान, एका 7 सुपरहिट गाणे

aamir khan
Last Modified शनिवार, 14 मार्च 2015 (11:16 IST)
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खान आज (14 मार्च)ला आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर डायरेक्टर आणि निर्माता ताहिर हुसैन यांचा पुत्र आहे. आमिरने मोठ्या पडद्यावर बर्‍याच भूमिका साकारल्या आहे कधी लगानचा 'भुवन' तर कधी तारे जमीन परचा 'सर निकुंभ'. आमिरने आपल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला अहे म्हणूनच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात. चित्रपट 'यादों की बरात'च्या बालकलाकारा पासून लेटेस्ट चित्रपट Pk पर्यंत आमिरने नेमही आपल्या चाहत्यांना नवीन काही दिले आहे. आमिरला
चारवेळा नॅशनल अवार्ड सोबत पद्म भूषण आणि पद्म विभूषणाने सन्मानित करण्यात आले आहे. आमिर खानच्या चित्रपटातील काही
उत्कृष्ट गाण्याचा मजा घ्या :
चित्रपट - कयामत से कयामत तक (ऐ मेरे हमसफर...)

चित्रपट - मन (मेरा मन क्यों...)

चित्रपट - फना (चांद सिफारिश...)
चित्रपट - रंग दे बसंती (रंग दे बसंती...)


चित्रपट - 3 इडियट्स (ऑल इज वेल)

चित्रपट - धूम 3 (मलंग मलंग...)
चित्रपट - Pk (लव इज भेस्ट ऑफ टाइम...)



यावर अधिक वाचा :

काजल ने घेतले पत्रकारितेचे प्रशिक्षण

national news
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका मिळवली आणि ...

रणकपूरचे जैन मंदिर

national news
अजोड स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी राजस्थान प्रसिद्ध आहे. याच राजस्थानात अरवली पर्वतरांगाजवळ ...

प्रियंकाने मागितले 14 कोटी मानधन !

national news
सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्राची ओळख बनली आहे. विविध ...

प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या 'प्रेमवारी'चा मुहूर्त संपन्न

national news
'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं', प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका ...

'3 इडियट्स' चा सीक्वल येणार

national news
आता लवकरच 3 इडिएट्सचा सीक्वल येत आहे. 2009 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमाचं दिग्दर्शन ...